आमच्याशी संपर्क साधा

हे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापकांना [ मा. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना लिहू शकता]. संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:

टपालाचा पत्ता :
निवासी उप जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय
चंद्रपूर-४४२४०१
संपर्क क्रमांक कार्यालय: ०७१७२-२५५४००

ईमेल: chandrapur(dot)rdc(at)gmail(dot)com