घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसुचना

मौजा – मौशी, उचली, कालेता, चांदली, देलनवाडी, बेलदाटी, वांद्रा, मरार मेंढा, मालडोंगरी, चिंचोली, सुरबोडी, सावलगाव, सोनेगाव, बोढेगाव, झिलबोडी, परसोडी जाणी, पारडगाव, उदापुर, बोरगाव, कन्हाळगाव, नान्होरी, दिघोरी, अहेर नवरगाव

07/06/2019 06/07/2019 डाउनलोड (6 MB)
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसुचना

मौजा – नवेगाव मक्ता, बोंडेगाव, कुर्झा, अहेर नवरगाव, कोलारी, बेलगाव, गिरगाव, चिखलगाव, चारगाव मानापुर, झाडबोरी, वलनी, सावरगाव, ओवाळा, जनकापूर, पळसगाव खुर्द, कन्हाळगाव, बाम्हणी, सांवगी बडगे, गंगासागर हेटी, लखमापुर चक, जिवनापुर, मेंढा दाखली उश्राळा, उश्राळा रिठ, खेडमक्ता, रणमोचन, बेलपातळी, रुई, चिचगाव, खेडमक्ता, कहाली

07/06/2019 06/07/2019 डाउनलोड (7 MB)
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसुचना

मौजा – रानबोथली, चकबोथली, मुई, गांगलवाडी, तळोधी खुर्द, आक्सापुर, वांद्रा, बुधेवाडा, जुगनाळा, सायगाव, काटली चक, भुज तुकूम, हळदा, पदमापुर चक, जवराबोडी मेंढा, आवळगाव, आक्सापुर, वांद्रा, चिंचोली, सुरबोडी, सावलगाव, सोनेगाव, बोढेगाव, पारडगाव, सोंद्री, नांदगाव, तोरगाव खुर्द, पिंपळगाव, खामतळोधी, कोथूळणा

07/06/2019 06/07/2019 डाउनलोड (6 MB)
स्थानिक सुट्टया 2019

स्थानिक सुट्टया 2019

20/03/2019 31/12/2019 डाउनलोड (1 MB)
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणी बाबत सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक /ध्वनिवर्धक परवानगी देण्याचे दिवस निश्चित करण्याबाबत

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणी बाबत सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक /ध्वनिवर्धक परवानगी देण्याचे दिवस निश्चित करण्याबाबत

20/02/2019 31/12/2019 डाउनलोड (965 KB)
अनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग ४

अनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग ४

01/10/2018 31/12/2019 डाउनलोड (516 KB)
अनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग 3

अनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग 3

01/10/2018 31/12/2019 डाउनलोड (673 KB)
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत तक्रार निवारण यंत्रणा

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत तक्रार निवारण यंत्रणा

09/08/2018 08/08/2020 डाउनलोड (126 KB)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील अधीसुचीत सेवांकरिता पदनिर्देशित /प्रथम व व्दितीय अपील अधिकारी नियुक्त अधिसुचना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील अधीसुचीत सेवांकरिता पदनिर्देशित /प्रथम व व्दितीय अपील अधिकारी नियुक्त अधिसुचना

06/08/2018 05/08/2020 डाउनलोड (218 KB)
आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळण्यासंदर्भात शासन निर्णय, अर्जाचा नमुना व शपथपत्र

आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळण्यासंदर्भात शासन निर्णय, अर्जाचा नमुना व शपथपत्र

20/07/2018 20/07/2020 डाउनलोड (764 KB)
संग्रहित