🚨 *महत्वाचे आवाहन – चंद्रपूर जिल्हा*🚨
सावकारांकडून छळ, धमकी, जास्त व्याज, बेकायदेशीर वसुली होत असल्यास गप्प बसू नका!📜 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार
*परवाना नसलेली सावकारी गुन्हा आहे.*
📍 तक्रार करा:
🏢 जिल्हाधिकारी/ तहसील कार्यालय, चंद्रपूर
🏢 सहाय्यक / उप निबंधक, सहकार विभाग
🚓 पोलीस ठाणे
✔️ तक्रार गोपनीय राहील
✔️ कायदेशीर कारवाई होईल
घाबरू नका – प्रशासन तुमच्या सोबत आहे.
Toll Free Number:18002338691





