
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर चंद्रपूरसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे.हे इंडियन एअरलाइन्स, गो एअर, इंडिगो, जेट एअरवेज इत्यादी प्रमुख विमान कंपन्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, रायपूर इत्यादी प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.चंद्रपूर पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही नागपूर विमानतळावरून कॅब घेऊ शकता.

