जमीन शाखा
विषय:- कृषक जमिनीचे निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी देण्याबाबत कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)
अ.क्र. | तपशिल/बाब | स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 | विषय | कृषक जमिनीचे निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी देण्याबाबत. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 | विकास परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र | चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या किंवा नगरपरिषदेच्या किंवा नगर पंचायतींच्या किंवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दी व ग्रामपंचायतींचे गावठाण क्षेत्रांखेरीज इतर क्षेत्रात मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित जमिनीचा कृषिव्यतिरिक्त अन्य निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी प्रदान करण्याबाबत खालील प्रमाणे मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी अधिकार प्रदान केलेले आहे.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 | विकास परवानगी करीता आवश्यक कागदपत्रे |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 | विकास परवानगी करीता अर्ज कोठे सादर करावा. | Ø आता, मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली प्रमाणे विकास/बांधकाम परवानगी देण्याकरीता Building Plan Management System (BPMS) ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. Ø अर्जदार /विकासक यांनी आपले प्रकरण आवश्यक त्या कागदपत्र/दस्तऐवजासह नोंदणीकृत अभियंता, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आर्किटेक्ट व नोंदणीकृत Buliding Planner, Designer & Consulting Engineer अथवा पर्यवेक्षक यांच्यामार्फत BPMS प्रणालीत ऑनलाईनद्वारे सादर करावे. Ø अर्जदार /विकासक यांचे BPMS प्रणालीत ऑनलाईनद्वारे दाखल प्रकरणात तातडीने कार्यवाही होणे कामी सदर कागदपत्रांची हॉर्ड कॉपी उक्तनुसार अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे कार्यालयात सादर करावी. Ø औद्योगीक अकृषक प्रकरणात उक्त अधिकार क्षेत्रानुसार उद्योजकांचे प्रकरण पंजीबध्द केल्यानंतर विहित मुदतीत संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास उद्योजक अभिप्राय मागणी केलेल्या पत्रांच्या प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे गठीत औद्योगीक गुंतवणूक प्रसार सहाय्यभूत समितीकडे प्रकरणात संबंधित विभागांचे अभिप्राय/अहवाल तात्काळ मिळण्याकरीता सहाय्य करण्याबाबत अर्ज करु शकतात. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 | विकास परवानगी प्रकरणात कार्यवाही करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow | Ø अर्जदार /विकासक यांचे विकास / अकृषक प्रकरण नोंदणीकृत अभियंता यांच्यामार्फत BPMS प्रणालीत तात्पुरती मंजूरीकरीता प्रकरण कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील ग्राम महसूल अधिकारी/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार /विकासक यांचे ग्राम महसूल अधिकारी/सहायक महसूल अधिकारी यांच्याकडे प्राप्त ऑनलाईन प्रकरणातील कागदपत्रे प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफीस प्रणालीमध्ये मा. जिल्हाधिकारी महोदयांकडून सदर प्रकरण पंजीबध्द करण्याकरीता व प्रकरणात जाहीरनामा काढून इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय मागविण्यासाठी मान्यता घेण्यात येईल.
Ø आणि त्यासोबत BPMS मध्ये अकृषक प्रकरणात खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 | प्रकरणात कोणत्या विभागांचे अहवाल / अभिप्राय आवश्यक | Ø मा. जिल्हाधिकारी महोदयांकडून सदर प्रकरण पंजीबध्द करुन जाहीरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय मागविण्यासाठी मान्यता प्राप्त झाल्यानंतर निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनानुसार खालील संबंधित विभागांचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात येईल.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 | सिमांकनाची शिफारस करुन तात्पुरता लेआऊट मंजूर करणे व तात्पुरता लेआऊट चा वापर जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow आवश्यक शुल्क (1 व 2)⇒ शुल्क भरण्याची पध्दत ⇒ तात्पुरता लेआऊट चा वापर⇒ | Ø या कार्यालयाकडून BPMS मध्ये कागदपत्रांची पडताळणी करुन उपजिल्हाधिकारी, जमीन यांनी नगर रचना विभागाकडे प्रकरण पाठविल्यानंतर नगर रचना विभागाकडून पडताळणी अंती खालील प्रमाणे
Ø सिमांकन मंजूरीचे शिफारस Work Flow
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 | अंतिम लेआऊट मंजूर करणे | अंतिम मंजूरी –
सिमांकन मोजणी नंतर अर्जदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज करुन त्यांचे प्रकरणात प्राप्त सर्व विभागांचे अभिप्राय हे छायांकित प्रती व PDF Format मध्ये प्राप्त करुन घ्यावे.
तद्नंतर अंतिम मंजूरी करीता संबंधित अभियंता यांच्याकडून प्रकरण प्राप्त झाल्यानंतर
Work Flow ⇓
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 | अंतिम निर्णय घेणारे अधिकारी | मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 | निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी | चौकशी अंती प्रकरणातील कागदपत्रे व संबंधित विभागांचे अहवाल मुदतीत प्राप्त होवून परिपूर्ण असल्यास प्रस्तावावर 60 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येते. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 | संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय | कृषक जमिनीचे निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी देण्याबाबत, संबंधित शासन अध्यादेश, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक व या कार्यालयाचे आदेश व परिपत्रकाकरीता येथे क्लिक करावे. |
विषय:- शासकीय नझूल जमिनीवर निवास व वाणिज्य वापराकरीता असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)
अ.क्र. | तपशिल/बाब | स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 | विषय | शासकीय नझूल जमिनीवर निवास व वाणिज्य वापराकरीता असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 | शासकीय नझूल जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत अधिकार क्षेत्र | चंद्रपूर शहरातील असलेल्या शासकीय जमिनीवर निवास व वाणिज्य वापराकरीता महानगरपालिकेच्या क्षेत्रात मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित जमिनीचा निवास व वाणिज्य वापराकरीता अतिक्रमण नियमानुकूल करुन जागा मंजूरीची परवानगी प्रदान करण्याबाबत मा. शासन, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना अधिकार आहेत.
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 | शासकीय जमिनीवरील निवासी व वाणिज्य प्रयोजन नियमानुकूल होण्याची पात्रता | सन – 01 जानेवारी, 1995 पुर्वीचे अतिक्रमणअसणे आवश्यक आहे. पुरावा – घर टॅक्स पावती / लाईटबिल / अतिक्रमणाबाबत मिळालेली नोटीस /इतर पुरावा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 | शासकीय नझूल जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 | अर्ज कोठे सादर करावा. | Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता संबंधित तहसीलदार यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 | शासकीय नझूल जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरीता तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावरील कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow | Ø अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरुन प्रकरण सुरु करण्यांत येऊन संबंधित विभागाचे अभिप्राय मागविण्यात येईल. सदर प्रकरणात जाहिरनामा काढुन आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत शासनाचे मंजूरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहा. महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/ प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांच्याकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफीस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करुन मा. जिल्हाधिकारी महोदय यांची मान्यता घेऊन मा. विभागीय आयुक्त, नागपूर यांचेमार्फत शासनास मंजूरीकरीता प्रकरण / प्रस्ताव सादर करण्यांत येईल.
Ø आणि त्यासोबत नझूल कार्यासनावर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरीता प्रकरणात खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 | प्रकरणात कोणत्या विभागांचे अहवाल / अभिप्राय आवश्यक |
Ø तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करुन जाहीरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय निवास व वाणिज्य वापराचे प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागांचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात येईल.
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 | आवश्यक शुल्क शुल्क भरण्याची पध्दत |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 | अंतिम आदेश शासनाकडुन मंजूर करणे | अंतिम मंजूरी –
Ø प्रकरणात शासनाकडून अंमित मंजूरी मिळाल्यावर मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार उपअधीक्षक, भूमि अभिलेख यांचेकडुन विषयांकित जागेचे मोजणीची कार्यवाही करुन सिमांकन करावे. व मागणी केलेल्या जागेचे कमी जास्त प्रत्रके (क.जा.प.) करुन सातबारा / आखिव पत्रिका तयार करण्यांत येईल. त्यानंतर तहसीलदार यांचे नमुना -18 चे प्रमाणपत्र घ्यावे.
Work Flow 4⇓
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 | संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 | अंतिम निर्णय घेणारे अधिकारी | शासन, महाराष्ट्र राज्य यांचे मान्यतेनंतर मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश निर्गमित करण्यांत येते. |
विषय:- महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)
अ.क्र. | तपशिल/बाब | स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 | विषय | अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याबाबत. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 | सिलींग जमीन विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र | चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत मा. अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना अधिकार प्रदान केलेले आहे.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 | सिलींग जमीन विक्री परवानगी करीता आवश्यक कागदपत्रे |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 | अर्ज कोठे सादर करावा. | Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 | सिलींग जमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता | Ø अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरून प्रकरण सुरू करण्यांत येऊन तलाठी अहवाल आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात येईल. सदर प्रकरणांत जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत अपर जिल्हाधिका-यांचे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचेकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफिस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करून मा.अपर जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्ताव सादर करण्यात येईल.
Ø भुसूधार कार्यासनावर सिलींग जमीन विक्री परवानगीकरीता खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 | प्रकरणांत कोणत्या विभागाचे अहवाल/ अभिप्राय आवश्यक | Ø तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करून जाहिरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय कृषक व औद्योगिक प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागाचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात येईल.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 | आवश्यक शुल्क शुल्क भरण्याची पध्दत |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 | अंतिम आदेश पारीत करणे | अंतिम आदेश – प्रकरणांत अर्जदार यांनी रक्कम जमा केलेबाबत चलान डिफेस झाल्याची खात्री करून आदेश पारीत करण्यात येते. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 | संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 | अंतिम निर्णय घेणारे अधिकारी | मा.अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 | निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी | 90 दिवस |
विषय:-आदिवासी धारकाची शेतजमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)
अ.क्र. | तपशिल/बाब | स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 | विषय | आदिवासी धारकाची शेतजमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनार्थ विक्री करण्याबाबत. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 | आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र | चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी धारकाची शेतजमीन अकृषक प्रयोजनार्थ विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत मा. शासन, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई यांना अधिकार प्रदान केलेले आहे.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 | आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी करीता आवश्यक कागदपत्रे |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 | अर्ज कोठे सादर करावा. | Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 | आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी करीता | Ø अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरून प्रकरण सुरू करण्यांत येऊन तलाठी अहवाल आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात येईल. सदर प्रकरणांत जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत शासनाचे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचेकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफिस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करून मा.अपर जिल्हाधिकारी महोदय यांची मान्यता घेऊन मा. विभागीय आयुक्त,नागपूर यांचेमार्फत शासनास मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्ताव सादर करण्यात येईल.
Ø भुसूधार कार्यासनावर आदिवासी धारकाची जमीन विक्री परवानगीकरीता खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 | प्रकरणांत कोणत्या विभागाचे अहवाल/ अभिप्राय आवश्यक | Ø तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करून जाहिरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय अकृषक प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागाचे अभिप्राय/ अहवाल मागविण्यात येईल.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 | शासनाकडून अंतिम ज्ञापन/आदेश प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 | अंतिम आदेश पारीत करणे | अंतिम आदेश – प्रकरणांत शासनाच्या ज्ञापनानुसार व संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे अहवालानुसार अंतिम आदेश पारीत करण्यात येते. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 | संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 | अंतिम निर्णय घेणारे अधिकारी | मा. शासन, महाराष्ट्र राज्य यांचे मान्यतेनंतर अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 | निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी | - |