बंद

पुरवठा विभाग

                                                                                       पुरवठा विभाग

  नविन शिधापत्रिका अ)                        पात्रता 1) शहरी भागास उत्पन्न मर्यादा रु. 59000/-

2) ग्रामीण भागास उत्पन्न मर्यादा रु. 44000/-

  ब) आवश्यक कागदपत्रे  1. विहीत नमुना 1 चा अर्ज तिकीटासह

2. सर्वांचे अपडेट केलेले आधारकार्डची झेरॉक्स प्रत

3. महिला/पुरुष प्रमुखाचे फोटो,

4. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत

5. गॅस पासबुकची झेरॉक्स प्रत

6. उत्पन्नाचा दाखला

7. मोबाईल क्रमांक (कुटुंब प्रमुखाचे)

8. शिधापत्रीकेतील कोणत्याही एका व्यक्तीचे जातीचा दाखला

9. जोडावा/ लहान मुल असल्यास जन्माचा दाखला

10. अर्जाला जोडलेल्या झेरॉक्स प्रती स्वंयसाक्षांकीत करावी.

11. अपंगअसल्यास वैद्यकीय प्रमाणपत्रजोडावे

क)कालावधी शा.निर्णयानुसार इष्टांक उपलब्धतेनुसार केशरी शिधापत्रीका, पिवळी शिधापत्रीका शासकीय सेवेत/पेश्ननधारक अस ल्यास शुभ्र शिधापत्रीकाचा लाभ दिला जातो.
ड ) निर्धारित शुल्क NPH E CARD शुल्क रु.50/-

WHITE E CARD शुल्क रु.100/-

ई ) अर्ज कुठे करावा तहसिलदार,यांचेकार्यालय (पुरवठाशाखा) किंवा सदर अर्ज ऑनलाईन https://rcms.mahafood.gov.in करावा.

 

 

नाव कमी करणे

अ)                        आवश्यक कागदपत्रे 1.    विहीत नमुना 9 चा अर्ज तिकीटासह

2.    सर्वांचे अपडेट केलेले आधारकार्डची झेरॉक्स प्रत

3.    महिला/पुरुष प्रमुखाचे फोट

4.    बँक पासबुकची झेरॉक्स प्रत

5.    गॅस पासबुकची झेरॉक्स प्रत

6.    मोबाईल क्रमांक (कुटुंब प्रमुखाचे)

7.    शिधापत्रीकेतील कोणत्याही एका व्यक्तीचे मृत्युझाला असल्यास मृत्युचा दाखला

8.    अर्जाला जोडलेल्या झेरॉक्स प्रतीस्वंयसाक्षांकीत करावी.

9.    विहीत नमुना 9 चा अर्ज तिकीटासह

ब) निर्धारित कालावधी 3 दिवस
क ) अर्ज कुठे करावा तहसिलदार,यांचेकार्यालय (पुरवठाशाखा) किंवा सदर अर्ज ऑनलाईन https://rcms.mahafood.gov.in करावा.

 

 

शिधापत्रीकेत नाव वाढ करणेबाबत.

अ)आवश्यक कागदपत्रे 1. सर्वांचे अपडेट केलेले आधारकार्डची झेरॉक्स प्रत

2. महिला/पुरुष प्रमुखाचे फोट

3. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत

4. गॅस पासबुकची झेरॉक्स प्रत

5. मोबाईल क्रमांक (कुटुंब प्रमुखाचे)

6. शिधापत्रीकेतील कोणत्याही एका व्यक्तीचे मृत्युझाला असल्यास मृत्युचा दाखला

7. अर्जाला जोडलेल्या झेरॉक्स प्रतीस्वंयसाक्षांकीत करावी.

शिधापत्रीकेचीमुळप्रत

8. अर्जाला जोडलेल्या झेरॉक्स प्रती स्वंयसाक्षांकीत करावी

9. शिधापत्रीकेची मुळप्रत

 

ब) निर्धारित कालावधी कालावधी गृहभेट असल्यास 30 दिवस अन्यथा 6 दिवस
क)              अर्ज कुठे करावा तहसिलदार,यांचेकार्यालय (पुरवठाशाखा) किंवा सदर अर्ज ऑनलाईन https://rcms.mahafood.gov.in करावा.

 

 

नविन रास्तभाव दुकानसाठी प्राधीकार पत्र

अ)              आवश्यक कागदपत्रे 1) विहीत नुमुन्यात अर्ज

2)100 रु स्टॅम्पपेपरवर करारनामा,

3) घर टॅक्स पावती,

4) FSSAI चे प्राधिकारपत्र व ई.

ब) अर्ज कुठे करावा ? तहसिलदार,यांचेकार्यालय (पुरवठाशाखा) किंवा सदर अर्ज ऑनलाईन https://rcms.mahafood.gov.in करावा.

 

 

 

 

  EKYC न झालेल्या लाभार्थ्यांची यादी 
Tahsil EKYC LIST
बल्लारपूर view
भद्रावती view
ब्रम्हपुरी view
चंद्रपूर ग्रामीण view
चिमूर view
FDO चंद्रपूर view
गोंडपिपरी view
जिवती view
कोरपना view
मुल view
नागभीड view
पोंभुर्णा view
राजुरा view
सावली view
सिंदेवाही view
वरोरा view