बंद

बांधकाम परवानगीबाबत शासन निर्णय

बांधकाम परवानगीबाबत शासन निर्णय/अधिसूचना/परिपत्रक

अ.क्र. विषय शासन निर्णय/अध्यादेश / परिपत्रक शासन निर्णय
1 बांधकाम परवानगीबाबत देण्याबाबत कामकाजाची आदर्श कार्यपध्दती बांधकाम परवानगी Standard Operating Procedure (SOP) क्लिक करा
2 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे विकास परवानगी संबंधित कलम शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई क्लिक करा
3 बांधकामाचे दरानुसार बांधकाम क्षेत्रानुसार (Built-up area) 1%  कामगार उपकर  (Labour Cess) मंडाळाचे विहित बँक खात्यामध्ये चलानद्वारे जमा करणे. शासन उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे निर्णय दिनांक 17.06.2010 क्लिक करा
4 मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित गावठाणाबाहेरील क्षेत्रात विकास व बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत. महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 29.12.2014 क्लिक करा
5 औद्योगीक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत. शासन, ग्राम विकास विभागाचे परिपत्रक दि. 11.12.2015 क्लिक करा
6 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये कलम 42- ब व 42- क समाविष्ट करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, अधिसूचना दिनांक 15.04.2017 क्लिक करा
7 राष्ट्रीय उद्याने, अभारण्ये व इतर वन जमिनीच्या हद्दीभोवती 5 कि.मी. अंतरापर्यंतच्या बफर क्षेत्रामध्ये हॉटेल/टुरिस्ट रिसॉर्टस साठी मर्यादित स्वरुपाचा विकास करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 20.09.2017 क्लिक करा
8 विकास /बांधकाम परवानगी देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 नुसार नियत कालमर्यादा व प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसुचित करण्याबाबत. शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 18.12.2018 क्लिक करा
9 राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गाचे इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-154 अन्वये निदेश शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 05.08.2019 क्लिक करा
10 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सभोवतालचे क्षेत्र हे परिसंवेदनशिल क्षेत्र (Eco Sensitive Zone) म्हणून अधिसूचित करणे. भारत सरकारचे पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्रालयाची अधिसूचना दिनांक 11.09.2019 क्लिक करा
11 मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-२०२०)

 

 

महाराष्ट्र नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 30.01.2022

 

क्लिक करा
12 बांधकाम परवानगी देण्याबाबत कार्यालयीन परिपत्रक मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे परिपत्रक दिनांक 01.02.2023 क्लिक करा
13 बांधकाम परवानगी प्राप्त भुखंडावर स्वतंत्ररित्या अकृषक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 23.05.2023 क्लिक करा
14 बांधकाम परवानगी देण्याबाबत अधिकार प्रदान आदेश मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 20.09.2023 क्लिक करा
15 विकास आराखडा/प्रादेशिक विकास योजना मधील बिनशेती वापर अनुज्ञेय असल्यास स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता नसणे शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 13.03.2024 क्लिक करा
16 क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 13.01.2025 क्लिक करा
17 उद्योग घटकाला औद्योगीक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरु करावयाचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नसल्याबाबत सर्व महसूली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 29.01.2025 क्लिक करा