विषय:- अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 सुधारणा नियम, 2012 अन्वये वैयक्तिक वनहक्क दावा दाखल करण्याची पध्दती(Process of Individual Forest Right)
अ.क्र. |
तपशिल/बाब |
स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती |
1
|
विषय |
वैयक्तिक वन हक्काचा दावा दाखल करण्याची कार्यपध्दती
|
2 |
वैयक्तिक वन हक्काचा दावा दाखल करण्याची कार्यपध्दती |
|
गावामध्ये |
उपविभागमध्ये |
जिल्हयामध्ये |
⇒ |
ग्रामस्तरीय वनहक्क समिती |
उपविभाग स्तरीय वनहक्क समिती |
जिल्हास्तरीय वनहक्क
समिती
|
|
3 |
वैयक्तीक वनहक्क दाव दाखल कुठे करावा ? |
अर्जदारयांनी ग्रासभा वनहक्क समितीला वनहक्क दाव दाखल करावा |
4 |
दावादाखलकरतांनालागणारीपात्रता |
Ø दावेदाराचेअतिक्रमणवनजमिनीवरअसावे
Ø दावेदाराचेअतिक्रमण 13 डिसेंबर, 2005 पूर्वीपासूनचेआहेहेसिध्दहोईलअसेकिमानदोनपुरावे.
Ø गैरआदिवासी यांचा प्रकरणात तीन पिढयांपासुन मुख्यत्वेकरुन वनात राहणारा व उपजीविकेसाठी वन जमीनीवर अवलंबून असणारा.
|
5 |
दावा दाखल करतांना लागणारेआवश्यक कागदपत्रे |
अ.क्र. |
कागदपत्रे / दस्तऐवज |
1 |
भारत सरकारचा अर्ज (दावेदाराचा जमीन मागणी अर्ज ) |
2 |
वनहक्क समितीचा पडताळणी निष्कर्ष फार्म |
3 |
ग्राम सभेचा ठराव (ग्रामसभेच्या बैठकीची गणपूर्ती ग्रामसभेच्या सर्व सदस्य संख्येला अर्ध्यापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्य संख्येने होईल. परंतु, उपस्थित सदस्यांच्या किमान एक-तृतीयांश इतक्या महिला असतील.परंतु आणखी असे की, जेथे वनहक्कांसंबंधी कोणतेही निर्णय संमत करावयाचे असल्यास किमान पन्नास टक्के इतक्या वनहक्कांची मागणी करणारे दावेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.) अशा आशयाच ग्रामसभेचा ठराव. |
4 |
ग्रामसभेच्या ठरावामध्ये उपस्थित असलेल्या मागणी करणाऱ्या दावेदारांची स्वाक्षरी असलेली यादी. (ग्रामसभेच्या ठरावाचे कार्यवृत्तांत ज्या रजिस्टर मध्ये ग्रामसेवकाने लिहिले आहे त्या रजिस्टरची झेरॉक्स प्रत) परंतु नमुना खालील प्रमाणे असावा. |
|
अ.क्र. |
विषय |
मतदार यादी अ.क्र. |
ग्रामस्थांचे नाव |
स्वाक्षरी |
|
5 |
संबधित गावातील एकुण मतदार कीती याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र |
6 |
अर्जदार आदीवासी असल्यास |
अर्जदार गैरआदीवासी असल्यास |
|
Ø दावेदाराचे अतिक्रमण वनजमिनीवर असावे
Ø दावेदाराचे अतिक्रमण 13 डिसेंबर, 2005 पूर्वी पासूनचे आहे हे सिध्द होईल असे किमान दोन पुरावे
|
Ø दावेदाराचे अतिक्रमण वनजमिनीवर असावे
Ø गैरआदिवासी यांचा प्रकरणात अतिक्रमण वन जमिनीवर दिनांक 13 डिसेंबर, 2005 पुर्वी पासुनचे असल्याचा पुरावा
Ø गैरआदिवासी यांचा प्रकरणात तीन पिढयांपासुन मुख्यत्वेकरुन वनात राहणारा व उपजीविकेसाठी वन जमीनीवर अवलंबून असल्यासतसापुरावा.
Ø सन 1930 च्यापुर्वीचारहीवासीअसल्यासत्यांचापुरावा
|
7 |
मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, घरटॅक्स पावती, कोतवाल बुक नक्कल इत्यादी. |
8 |
ज्याजमिनीवरअतिक्रमणआहेत्याच्याशेतीचा 7/12 |
9 |
तलाठीयांचामौकापंचनामा व प्रतिवेदन |
10 |
शेतीसंबंधी इतर कागदपत्र (दावेदारांचे अतिक्रमण वन जमिनीवर दिनांक 13 डिसेंबर 2005 पुर्वी पासुनचे आहे हे सिध्द होईल.) |
11 |
तलाठी अहवाल |
12 |
दावेदारवनांवर किंवा उपजिविकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनांवर किंवा वनजमिनींवर अवलंबून असल्याबाबतचे तलाठी यांचे प्रमाणपत्र. |
13 |
अतिक्रमणजमिनचार हेक्टरपेक्षा अधिकमान्यकरतायेणारनाही. |
14 |
जमीन नसल्यास तलाठी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. |
15 |
वनविभागाचा नमुना अ व ब (नकाशासह) नमुना अ जोडावा |
16 |
इतर कागदपत्र |
17 |
उपविभागीय वनहक्क स्तरीय समितीने दावा नामंजुर केल्याबाबत लेखी नोटीसची (Speaking Order) ने कळविलेल्या तामील झालेल्या नोटीसची प्रत |
|
6. |
उपविभागीय स्तरीय वनहक्क समितीची रचना
⇒
|
अध्यक्ष |
सदस्य |
सदस्य |
सचिव |
उपविभागीय अधिकारी |
सहाय्यक उपवनसंरक्षक |
पंचायत समिती 3 सदस्य अशासकीय सदस्य) |
आदिवासी विभागाचा उपविभाग स्तराचे कामपाहणारा अधिकारी.
(प्रकल्पअधिकारीएकात्मिकआदीवासीविभाग) |
Ø दाव्यांचे अर्ज अर्जदार यांना पुरेसे व मोफत उपलब्ध आहे याची खात्री करणे.
Ø आवश्यक गणपूर्ती नुसार ग्रामसभेच्या बैठका मुक्त वातावरणात चालवल्या जातात याची खात्री करणे.
Ø ग्रामस्तरीय वनहक्क समिती मार्फत प्राप्त झालेल्या दाव्यांची पडताळणी करणे.
Ø उपविभागीय अधिकाराव्दारे प्रस्तावित वनहक्कांचा अभिलेखाच्या मसुदयासह दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तिरीय समितीकडे पाठविणे . |
उपविभागीय स्तरीय वनहक्क समितीचेकार्य
|
7. |
जिल्हास्तरीय समितीची रचना⇒ |
अध्यक्ष |
सदस्य |
सदस्य |
सचिव |
जिल्हाधिकारी |
उपवनसंरक्षक |
जिल्हा परिषदेने नेमलेले 3 सदस्य (अशासकीय सदस्य) |
अतिरिक्त जिल्हाधिकारी |
Ø उपविभास्तरीय समितीव्दारे तयार करण्यात आलेल्या वनहक्कांच्या हक्क मागण्या व अभिलेख विचारात घेईल व त्यास अंतिम मान्यता देईल
Ø मान्य झालेल्या वनहक्कांचा इतर सरकारी दस्ताऐवजामध्ये समावेश करण्यासाठी निर्देश देणे.
Ø अंतिमरुप देण्यात आलेल्या वनहक्कांचे अभिलेख प्रसिध्दी करण्यात आल्याची खात्री करणे. |
जिल्हास्तरीय समितीची कार्य |
अपिलकरण्याची प्रक्रिया |
8. |
ग्रामसभा, उपविभाग व जिल्हा स्तरिय समितीचा निर्णय मान्य नसल्यास त्यांच्या विरोधात विनंती अर्ज (अपिल)करण्याची प्रक्रिया |
Ø ग्रामसभेचा निर्णय मान्य नसलेल्या व्यक्तींना 60 दिवसांच्या आत उप विभागस्तरीय समितीकडे अपिल करता येते.
Ø उपविभाग स्तरीय समितीचा निर्णय मान्य नसलेल्या व्यक्ती 60 दिवसांच्या आत जिल्हा स्तरीय समितीकडे अपिल करता येईल.
Ø जिल्हास्तरीयसमितीअपिलदाखलकरुनमान्यताकिंवाफेटाळीलकिंवाउपविभागीयसमितीकडेपनुर्विचारासाठीपरतपाठवेल.
|
Ø अनुसूचित (पेसा)क्षेत्रातीलवनहक्क धारकाची अपिल जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फेटाळल्यास समितीचा आदेश प्राप्त झालेल्या दिनांकापासून 90 दिवसाचा आत विभागीय वनहक्क समितीकडे अपिल दाखल करता येईल.
|
9. |
अंतिम निर्णय घेणारी समिती ⇒ |
जिल्हास्तरीय वनहक्क समिती
|
10. |
वैयक्तीक वनहक्क दावा पात्र करण्यासाठी लागणार आवश्यक कागदपत्रे |
Ø दावेदाराचे अतिक्रमण वनजमिनीवर असणे आवश्यक आहे.
Ø दावेदाराचे अतिक्रमण 13 डिसेंबर, 2005 पूर्वी पासूनचे आहे हे सिध्द होईल असे किमान दोन पुरावे
Ø गैरआदिवासी यांचा प्रकरणात तीन पिढयांपासुन मुख्यत्वेकरुन वनात राहणारा व उपजीविकेसाठी वन जमीनीवर अवलंबून असणारा. |
11 |
कायदा व शासन निर्णय |
अ.क्र. |
विषय |
शासन निर्णय क्र.व
दि. |
शासन निर्णय PDF |
1 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 |
आदिवासी विकास विभाग |
क्लिक करा |
2 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) नियम, 2008 |
आदिवासी विकास विभाग |
क्लिक करा |
3 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता)सुधारीतनियम, 2012 |
आदिवासी विकास विभाग |
क्लिक करा |
4 |
जिल्हास्तरीय व उप विभागीय स्तराीय समितीवर सदस्य सचिवांची नियुक्ती आदिवासी जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम-2006 |
आदिवासी विकास विभाग
दि. 05.01.2010 |
क्लिक करा |
5 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 सुधारणा नियम, 2012 अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नांमुजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क धारकाचा अपिलावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वनहक्क समिती स्थापन करणेबाबत. |
महसुल व वन विभाग दि. 28.09.2020 |
क्लिक करा |
6 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 आणि सुधारीत नियम 2012 अंतर्गत राज्यातील वनहक्क धारकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देणेबाबत. |
आदीवासी विकाय विभाग दि.13 मार्च,2024 |
क्लिक करा |
7 |
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 नुसार
पात्र दावेदाराची सदर मिळकतीच्या 7/12 सदर नोंद घेताना अनुसरांवयाची कार्यपध्दती |
महसुल व वनभिाग
दि 02.01.2012 |
क्लिक करा |
8 |
वैयक्तीक वनहक्क प्राप्त धारकास बँकांकडून कर्ज तसेच इतर शासकीय सवलतीचा फायदा मिळणेबाबत |
महसुल व वन विभाग दि. 02.11.2016 |
क्लिक करा |
|