बंद

शासन निर्णय

विकास परवानगीबाबत शासन निर्णय/अधिसूचना/परिपत्रक

अ.क्र. विषय शासन निर्णय/अध्यादेश / परिपत्रक शासन निर्णय
1 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे विकास परवानगी संबंधित कलम शासन, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई क्लिक करा
2 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे विकास परवानगी संबंधित कलम शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई क्लिक करा
3 जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी देताना वापरावयाची पध्दत शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 12.10.1988 क्लिक करा
4 कुक्कूटपालनसाठी वापरल्या जाणाऱ्या शेत जमिनीवर अकृषिक आकारणीबाबत व परवानगीबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 11.01.1991 क्लिक करा
5 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 44 अन्वये लाकडी कोळसा भटट्या लावण्यासाठी बिनशेती वापराच्या परवानगी बाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 19.02.1992 क्लिक करा
6 लाकडी कोळसा भट्टयांना अकृषिक परवानगी देताना राखीव वा संरक्षित वनक्षेत्रापासून असलेली 10 कि.मी. ची अट 2 कि.मी. करणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 31.12.2007 क्लिक करा
7 चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल वर्गवारी नुसार वर्ग-1 चे गावांची यादी मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अधिसूचना दिनांक 06.02.2010 क्लिक करा
8 अकृषक आकारणीची परवानगी देण्याबाबतच्या अधिकारांचे प्रत्यायोजन मा.जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना करण्याबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 04.10.2013 क्लिक करा
9 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 44- अन्वये अकृषक परवानगी देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी अधिकार प्रदान केल्याबाबत आदेश.. मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी यांचे आदेश दिनांक 08.10.2013 क्लिक करा
10 मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित गावठाणाबाहेरील क्षेत्रात विकास व बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत. महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 29.12.2014 क्लिक करा
11 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 44-अ अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगीक प्रयोजनाकरीता “औद्योगीक अकृषिक वापर सहाय्यभूत समिती” गठीत करणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 31.03.2015 क्लिक करा
12 औद्योगीक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत. शासन, ग्राम विकास विभागाचे परिपत्रक दि. 11.12.2015 क्लिक करा
13 विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या अकृषिक वापरासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 42 व 44 खालील परवानगीची आवश्यकता नसणे व त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतची कार्यपध्दती शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 22.01.2016 क्लिक करा
14 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये कलम 42- ब व 42- क समाविष्ट करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, अधिसूचना दिनांक 15.04.2017 क्लिक करा
15 ज्या ठिकाणी विकास आराखडा अंतिमरीत्या प्रसिध्द झालेला नाही अशा ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार कार्यवाही संदर्भातील दिशा-निर्देश शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 19.08.2017 क्लिक करा
16 गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या 200 मिटरचे आतील क्षेत्रात अकृषक वापर सुलभ करण्याकरीता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये कलम 42-ड समाविष्ट करणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 14.03.2018 क्लिक करा
17 गावठाणापासून विवक्षित अंतरामध्ये अनुज्ञेय करावयाच्या रहिवास वापरासाठी अधिमूल्य आकारणी बाबत… शासन, नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 27.11.2018 क्लिक करा
18 विकास /बांधकाम परवानगी देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 नुसार नियत कालमर्यादा व प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसुचित करण्याबाबत. शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 18.12.2018 क्लिक करा
19 राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गाचे इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-154 अन्वये निदेश शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 05.08.2019 क्लिक करा
20 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 42-ड नुसार कार्यवाही करण्याकरीता अधिकार प्रदान करण्याबाबत. मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 23.12.2021 क्लिक करा
21 मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-२०२०) महाराष्ट्र नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 30.01.2022 क्लिक करा
22 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 42 ब, क व ड मधील तरतुदीनुसार सनद निर्गमित करण्याबाबत अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 13.04.2022 क्लिक करा
23 विकास परवानगी देण्याबाबत कार्यालयीन परिपत्रक मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे परिपत्रक दिनांक 01.02.2023 क्लिक करा
24 बांधकाम परवानगी प्राप्त भुखंडावर स्वतंत्ररित्या अकृषक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 23.05.2023 क्लिक करा
25 कृषक जमिनीचे कृषि व्यतिरिक्त अन्य प्रयोजनाकरीता विकास परवानगी देण्याबाबत अधिकार प्रदान आदेश मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 20.09.2023 क्लिक करा
26 विकास आराखडा/प्रादेशिक विकास योजना मधील बिनशेती वापर अनुज्ञेय असल्यास स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता नसणे शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 13.03.2024 क्लिक करा
27 क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 13.01.2025 क्लिक करा
28 “औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती” गठीत करण्याबाबत आदेश. मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 27.01.2025 क्लिक करा
29 जिल्ह्याकरीता महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक आदेश मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 27.01.2025 क्लिक करा
30 उद्योग घटकाला औद्योगीक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरु करावयाचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नसल्याबाबत सर्व महसूली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 29.01.2025 क्लिक करा