बंद

सेतु शाखा

 विषय:- आपले सरकार सेवा केंद्राची यादी व आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा बाबत माहिती. (Standard Operating Procedure) 

अ.क्र. तपशिल/बाब स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
1 विषय आपले सरकार सेवा केंद्राची यादी व आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा बाबत माहिती.
2 जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची यादी चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची तालुका निहाय यादी. त्या व्यतिरिक्त नागरिकांना महसूल विभागाच्या सेवांचा लाभ  घेण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर जाऊन स्वतःचे  लॉगीन ID तयार करून सुद्धा महसूली सेवांचा लाभ घेता येईल.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रा बाबत संपूर्ण अधिकार मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना प्रदान केलेले आहे.

3 आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवांची  यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/CommonForm/ViewAllServices

4 आपले सरकार सेवा बाबत अधिक माहिती अथवा विचारणेसाठी संपर्क क्रमांक आपले सरकार सेवा बाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी ,अधिक माहिती अथवा विचारणेसाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर  नागरिक संपर्क साधु शकता.

नागरिक संपर्क केंद्र – उपलब्ध 24×7 1800 120 8040 (टोल फ्री)

 5  

 

आपले सरकार सेवा बाबत चा  दर फलक महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आपले सरकार सेवा बाबत चा  दर फलक खालील प्रमाणे आहे.

आपले सरकार

या व्यतिरिक आपले सरकार सेवा बाबत अतिरिक्त शुल्क आकारल्यास नागरिकांनी त्या तालुक्याच्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अथवा मा.जिल्हाधिकारी यांचे कडे सदर आपले सरकार सेवा केंद्राची  तक्रार करू शकता.

6 शासन निर्णय आपले सरकार सेवा केंद्राबाबत मार्गदशगक सुचना