बंद

शासन निर्णय

विकास परवानगीबाबत शासन निर्णय/अधिसूचना/परिपत्रक

अ.क्र. विषय शासन निर्णय/अध्यादेश / परिपत्रक शासन निर्णय
1 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे विकास परवानगी संबंधित कलम शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई क्लिक करा
2 चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल वर्गवारी नुसार वर्ग-1 चे गावांची यादी मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अधिसूचना दिनांक 06.02.2010 क्लिक करा
3 मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित गावठाणाबाहेरील क्षेत्रात विकास व बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत. महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 29.12.2014 क्लिक करा
4 औद्योगीक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत. शासन, ग्राम विकास विभागाचे परिपत्रक दि. 11.12.2015 क्लिक करा
4 गावठाणापासून विवक्षित अंतरामध्ये अनुज्ञेय करावयाच्या रहिवास वापरासाठी अधिमूल्य आकारणी बाबत… शासन, नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 27.11.2018 क्लिक करा
5 विकास /बांधकाम परवानगी देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 नुसार नियत कालमर्यादा व प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसुचित करण्याबाबत. शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 18.12.2018 क्लिक करा
6 राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गाचे इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-154 अन्वये निदेश शासन, नगर विकास विभागाचे निर्णय दिनांक 05.08.2019 क्लिक करा
7 मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-२०२०) महाराष्ट्र नगर विकास विभागाची अधिसूचना दिनांक 30.01.2022 क्लिक करा
8 विकास परवानगी देण्याबाबत कार्यालयीन परिपत्रक मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे परिपत्रक दिनांक 01.02.2023 क्लिक करा
9 बांधकाम परवानगी प्राप्त भुखंडावर स्वतंत्ररित्या अकृषक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत. शासन, महसूल व वन विभागाचे निर्णय दिनांक 23.05.2023 क्लिक करा
10 कृषक जमिनीचे कृषि व्यतिरिक्त अन्य प्रयोजनाकरीता विकास परवानगी देण्याबाबत अधिकार प्रदान आदेश मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 20.09.2023 क्लिक करा
11 विकास आराखडा/प्रादेशिक विकास योजना मधील बिनशेती वापर अनुज्ञेय असल्यास स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता नसणे शासन, महसूल व वन विभागाचे परिपत्रक दिनांक 13.03.2024 क्लिक करा
12 “औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती” गठीत करण्याबाबत आदेश. मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 27.01.2025 क्लिक करा
13 जिल्ह्याकरीता महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक आदेश मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश दिनांक 27.01.2025 क्लिक करा