कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा | ही टोल फ्री सेवा आहे. वापरकर्ता 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल देईल. कॉल डिस्कनेक्ट होईल आणि नागरिकाला कॉल बॅक मिळेल. विचारले जाणारे प्रश्न व स्वत: चे मूल्यांकन आरोग्यसेतू अॅप प्रमाणेच आहे. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे नागरिकांना आरोग्याचा दर्जा दर्शविणारा एसएमएस मिळेल. तसेच पुढे आरोग्याबाबत नागरिकांना सतर्कतेचे सूचना मिळतील |
22/04/2020 | 31/05/2020 | पहा (92 KB) |