बंद

कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा

कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा

ही टोल फ्री सेवा आहे. वापरकर्ता 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल देईल. कॉल डिस्कनेक्ट होईल आणि नागरिकाला कॉल बॅक मिळेल. विचारले जाणारे प्रश्न व स्वत: चे मूल्यांकन आरोग्यसेतू  अ‍ॅप प्रमाणेच आहे. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे नागरिकांना आरोग्याचा दर्जा दर्शविणारा एसएमएस मिळेल. तसेच  पुढे आरोग्याबाबत  नागरिकांना सतर्कतेचे सूचना मिळतील

22/04/2020 31/05/2020 पहा (92 KB)