चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ साठी SVEEP कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ साठी SVEEP कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन. | 1. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ SVEEP कार्यक्रम: आठवडा – 1 (दि. २३ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२४). सहभाग होण्यासाठी ( https://forms.gle/Jtv41u4C8kgGRMhZ6 ) लिंक वरील प्रश्नांचे उत्तर द्या व लकी ड्रॉद्वारे २९ सप्टेंबर २०२४ रोजी ५००० रुपयांचे बक्षीस जिंका. 2. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ करिता IEC साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
24/09/2024 | 30/10/2024 | पहा (423 KB) |