बंद

रोजगार विनिमय नोंदणी

रोजगार विनिमय नोंदणी (Vision)

युवकांना कौशल्य विकास, रोजगार प्राप्ती आणि स्‍वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन व सहाय्य करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी उद्युक्त करणे. ई-प्रशासनाच्या माध्यमातून उमेदवारांना आश्वासित, पारदर्शक व विकेंद्रितपणे कौशल्य विकास, रोजगार, स्‍वयंरोजगारांची सेवा मिळवून देणे, उमेदवारांची रोजगार प्राप्त करून घेण्याची क्षमता वाढविणेसाठी त्यांना मार्गदर्शन व सहाय्य करणे, त्याव्दारे युवकांचा सामाजिक व आर्थिक स्तर वाढविणे, तसेच, बाजारपेठेतील मनुष्यबळाच्या मागणीनुसार विविध आस्थापना/उद्योजक/नियोक्ते यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता सहाय्य करणे.

भेट द्या: https://rojgar.mahaswayam.in/#/register

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालक

स्थान : महाराष्ट्र | शहर : चंद्रपूर | पिन कोड : 442401
ईमेल : de[dot]support[at]ese[dot]maharashtra[dot]gov[dot]in