अंचलेश्वर मंदिर
दिशाअचलेश्वर महादेवाचे मंदिर चंद्रपूर शहरातील गोंड किल्ल्याबाहेर आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. गर्भगृहाच्या समोर असलेल्या प्रवेशद्वारजवळ नंदी बैलाची मूर्ती आहे.
कसे पोहोचाल?:
विमानाने
नागपूर विमानतळ पासून 148 किमी.
रेल्वेने
चंद्रपूर रेल्वे स्थानकापासून 3 किमी अंतरावर
रस्त्याने
ऑटो ने चंद्रपूर बस डेपो पासून 2.5 कि.मी. अंतरावर