बंद

अंचलेश्वर मंदिर

दिशा

अचलेश्वर महादेवाचे मंदिर चंद्रपूर शहरातील गोंड किल्ल्याबाहेर आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. गर्भगृहाच्या समोर असलेल्या प्रवेशद्वारजवळ नंदी बैलाची मूर्ती आहे.

  • अंचलेश्वर मंदिर
  • अंचलेश्वर मंदिर
  • इतर मंदिरे , अंचलेश्वर मंदिर
  • अंचलेश्वर मंदिर
  • गॅलरी  अंचलेश्वर मंदिर
  • अंचलेश्वर मंदिर
  • इतर मंदिरे , अंचलेश्वर मंदिर
  • अंचलेश्वर मंदिर

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपूर विमानतळ पासून 148 किमी.

रेल्वेने

चंद्रपूर रेल्वे स्थानकापासून 3 किमी अंतरावर

रस्त्याने

ऑटो ने चंद्रपूर बस डेपो पासून 2.5 कि.मी. अंतरावर