बंद

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

दिशा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प  हा भारतातील चंद्रपूर जिल्ह्यातील  एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. हे 1 955 पासून चे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून  त्याचे क्षेत्र 623 किमी आहे.

  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान मधील गवा
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान मधील हरीण
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान प्रवेश हद्द
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान मधील गवा
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान मधील हरीण
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान प्रवेश हद्द

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपूर विमानतळावरून 163 कि.मी.

रेल्वेने

चंद्रपूर रेल्वे स्थानकापासून 36 कि.मी.

रस्त्याने

चंद्रपूर बसस्थानकावरुन 35 कि.मी.