बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
शोध व बचाव साहित्य खरेदीबाबत ई-निविदा जाहिरात

शोध व बचाव साहित्य खरेदीबाबत ई-निविदा जाहिरात

03/10/2024 17/10/2024 पहा (40 KB)
भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ ची अधिसुचना

मौजा – बेरडी तालुका – राजुरा

02/09/2024 09/09/2024 पहा (1 MB)
भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ ची अधिसुचना

मौजा – सोनुर्ली तालुका – राजुरा

02/09/2024 09/09/2024 पहा (1,016 KB)
दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक 30/०८/२०२४

दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी दिनांक ०६/०८/२०२४

06/08/2024 31/08/2024 पहा (106 KB)
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, चंद्रपूर येथील निर्लेखित साधनसामग्री विक्री करण्याबाबत खरेदी दरपत्रक मागविणे बाबत

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, चंद्रपूर येथील निर्लेखित साधनसामग्री विक्री करण्याबाबत खरेदी दरपत्रक मागविणे बाबत

14/08/2024 27/08/2024 पहा (659 KB)
व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्यांस मुदतवाढ दिनांक- 23 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

16/08/2024 23/08/2024 पहा (320 KB)
व्यावसायिक पायलट प्रशिक्षण कार्यक्रम

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

26/07/2024 16/08/2024 पहा (2 MB)
नवीन रास्त भाव दुकानाकरिता जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत

नवीन रास्त भाव दुकानाकरिता जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत

04/07/2024 04/08/2024 पहा (3 MB)
भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ ची अधिसुचना

मौजा – कारगाव बुज ता. कोरपना

21/05/2024 20/06/2024 पहा (476 KB)
तलाठी पदभरती – २०२३ चे दस्तएवज तपासणी अनुषंगाने सुचना

लहान कुटुंब प्रमाणपत्र

चारित्र्य प्रमाणपत्र

30/04/2024 31/05/2024 पहा (394 KB)