बंद

जिल्ह्याविषयी

चंद्रपूर जिल्हा जो कि चांदा नावाने ओळखला जात होता ते नाव लोकपुर च्या जागेवर घेण्यात आले होते ते नाव प्रथमता इंद्पूर चे बदलले होते ते कालांतराने चंद्रपूर झाले. ब्रिटीश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधले जात होते जे कि बदलवून त्याचे मूळ नाव चंद्रपूर १९६४ चे आसपास करण्यात आले. प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू आणि बुद्धिस्ट राज्यान्ही क्षेत्रावर बराच काळ राज्य केले. त्या नंतर गोंडराजांनी ९ व्या शतकाचे सुमारास १७५१ नंतर मराठी काळाचे सुरुवातीस राज्य केले अखेरचा राजवंशी राजा राघुशी भोसले याचा मृतू १८५३ मध्ये झाला. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले.  १८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये  तीन तहसिल उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले. …अधिक वाचा

छायाचित्र उपलब्ध नाही
पालक मंत्री मंत्री नाव
जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी श्री. आशुतोष सलिल, भाप्रसे

छायाचित्र दालन